Top 10+ दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी में (2022)

यदि आप दिवाली की हार्दिक शुभकामनाएं मराठी में भेजना चाहते है तो आज मैं आपके लिए दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा लेकर आया हूँ |

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बेनर, पोस्टर, फोटो, इमेज आदि इस पोस्ट में प्रस्तुत किए गए है |

अपने पसंदीदा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा को कॉपी पेस्ट करे और भेज दे अपने दोस्तों को |

ऐसे विश करे अपने परिवार के सदस्यों को दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी में |

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी में 

चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

जिवंत जोवर मानवजाती
जिवंत जोवर मंगल प्रिती
अखंड तोवर राहील तेवत
दिपावलीची मंगल पणती!
हॅपी दिवाळी.

दीपावलीत नको फक्त फटाके,
ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे
स्वच्छता करून
पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.

जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी,
तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली,
जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर
कशाला हवा फटाक्यांचा पसारा.

आभाळी सजला मोतीयांचा चुरा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा….
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा…
दिवाळी शुभेच्छा मराठी.

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा (Diwali Chya Hardik Shubhechha)

हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
शुभ दीपावली!

माझ्याकडून आणि माझ्या
परिवाराकडून आपणास आणि
आपल्या परिवारास दीपावलीच्या
खूप खूप शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला..
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..
आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Diwali!

फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे
खूपच गोड..
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून
आपणास आणि आपल्या परिवारास
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ..
हि दिवाळी आनंदाची, सुख समृद्धीची जावो.
शुभ दीपावली..!

पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न,
नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

हवेसारखा प्रकाश,
महासागर जितका खोल प्रेम,
हिरवे म्हणून सॉलिड म्हणून मित्र,
गोल्डसारखे तेजस्वी यश …
दिवाळीच्या संध्याकाळी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासाठी ही इच्छा आहे.
दिवाळी की शुभकामना

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बेनर

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

दीपावली की हार्दिक शुभकामनाए

Diwali Chya Hardik Shubhechha Banner
Diwali Chya Hardik Shubhechha Banner
Diwali Chya Hardik Shubhechha
Diwali Chya Hardik Shubhechha
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बेनर

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पोस्टर

आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली च्या शुभेच्छा!

आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!!!

धनाची पूजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन संबंधाचा फराळ,
समृद्धी पाडवा प्रेमाची भाऊबीज,
अशा या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

स्नेहाचा सुगंध दरवळला..
आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

गोवर्धन पूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंद, उत्साह अन हर्षउल्लासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,
दिवाळीच्या तुम्हांला मनःपूर्वक शुभेच्छा!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,

जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
गेले काही दिवसांचे
अंधारमय अनुभव पुसून टाका,
नवा प्रकाश, नव्या उर्जामय आठवणी घेऊन
ही दिवाळी साजरा करा…
सर्वांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा!!

चारी दिशांत ताऱ्यांचा झगमगाट
सगळीकडे आनंदाच उल्हास
लक्ष्मीची पावले पडावी तुमच्या घरात
अशी व्हावी शुभ दीपावलीची सुरुवात
शुभ~दिपावली

यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा मंगल 
दिवाळीच्या शुभेच्छा

जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असून,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दिप उजळू दे,लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख समॄध्दीने भरू दे.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची
ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता,
आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

अंतिम दो लाइन

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 

Leave a Comment